Jump to content

जॅनिक सिनर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॅनिक सिनर
देश  Italy
वास्तव्य माँटे कार्लो, मोनॅको
जन्म Innichen
उंची १.९१ मी (६ फु ३ इं)[]
सुरुवात 2018
शैली Right-handed (two-handed backhand)
प्रशिक्षक Simone Vagnozzi
Darren Cahill
बक्षिस मिळकत

US $ 41,566,997[]

अधिकृत संकेतस्थळ janniksinner.com
एकेरी
प्रदर्शन 289–83
अजिंक्यपदे 20
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
No. 1 (10 June 2024)
क्रमवारीमधील सद्य स्थान No. 1 (10 June 2024)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन W (2024, 2025)
फ्रेंच ओपन F (2025)
विंबल्डन W (2025)
यू.एस. ओपन W (2024)
इतर स्पर्धा
टूर फायनल्स W (2024)
दुहेरी
प्रदर्शन 26–25
अजिंक्यपदे 1
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
No. 124 (27 September 2021)
क्रमवारीमधील सद्य स्थान No.1 30 June 2025
शेवटचा बदल: 13 July 2025.

जॅनिक सिन्नर [a] (जन्म: १६ ऑगस्ट २००१) हा एक इटालियन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. तो सध्या ATP द्वारे पुरूष एकेरीत जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे, तो अव्वल क्रमांकावर पोहोचणारा पहिला इटालियन आहे. [] सिनरने एटीपी टूरमध्ये २० एकेरी जेतेपदे जिंकली आहेत, ज्यात २०२४ आणि २०२५ च्या ऑस्ट्रेलियन ओपन, २०२४ च्या यूएस ओपन आणि २०२५ च्या विम्बल्डन चॅम्पियनशिपमधील चार प्रमुख जेतेपदांचा समावेश आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "Jannik Sinner | Overview". ATP Tour. 29 March 2025 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 April 2025 रोजी पाहिले.
  2. "ATP Prize Money Leaders" (PDF). Protennslive.com. 30 December 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 30 December 2024 रोजी पाहिले.
  3. "Jannik Sinner passes Novak Djokovic for fourth-longest first stint at No. 1 in ATP rankings history". 16 June 2025.
  1. de-AT,[ संदर्भ हवा ] it.
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.