Jump to content

जॅक्सन काउंटी (कॅन्सस)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जॅक्सन काउंटी (कॅन्सास) या पानावरून पुनर्निर्देशित)
जॅक्सन काउंटी न्यायालय

जॅक्सन काउंटी ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र होल्टन येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १३,२३२ इतकी होती.[]

जॅक्सन काउंटीची रचना १८५९ मध्ये झाली. या काउंटीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अँड्रु जॅक्सन यांचे नाव दिलेले आहे. या आधी या काउंटीला गुलामगिरीचे समर्थन करणाऱ्या दक्षिण कॅरोलिनाच्या सेनेटर जॉन सी. कॅल्हूनचे नाव दिलेले होते. १८५९ मध्ये हे बदलण्यात आले.[]

जॅक्सन काउंटी टोपेका महानगराचा भाग आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "QuickFacts; Jackson County, Kansas; Population, Census, 2020 & 2010". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. August 17, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 16, 2021 रोजी पाहिले.
  3. ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 167.