Jump to content

जूस्ट व्हान डेन बोगार्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जूस्ट वॅन डेन बोगार्ट ह Flag of the Netherlands नेदरलँड्सकडून हॉकी खेळलेला खेळाडू आहेत.[१] हा भारतातील व्यावसायिक हॉकी स्पर्धा प्रीमियर हॉकी लीगमध्ये स्पर्धेत मराठा वॉरियर्स या संघाकडून खेळला.[१] याशिवाय हा डच हॉकी लीगमधील प्रमुख क्लबांकडून मध्यफळीतील खेळाडू म्हणून खेळला.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. 1 2 "प्रीमियर हॉकी लीगमधील विदेशी खेळाडू". रेडिफ.कॉम. ३ जानेवारी २००७. २०२६-०८-१५ रोजी पाहिले.