जी४ देश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जी-४ देश या पानावरून पुनर्निर्देशित)
जी ४ देश दर्शविणारा नकाशा.

जी४ देश हे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीवर नकाराधिकार मिळविण्यासाठी प्रयत्न करणारे चार देश आहेत. हे देश एकमेकांना या उद्देशासाठी पाठिंबा देतात.

जि ४ चे सदस्य देश: