जीसॅट-६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जीसॅट-६
निर्मिती संस्था इस्रो
प्रक्षेपण माहिती
प्रक्षेपक देश भारत
प्रक्षेपण दिनांक २७ ऑगस्ट २०१५
निर्मिती माहिती
वजन २११७ किलो
ऊर्जा २ किलो वॅट
निर्मिती स्थळ/देश भारत
अधिक माहिती
उद्देश्य दळणवळण
कार्यकाळ ९ वर्षेजीसॅट-६ हा इन्सॅट उपग्रहांच्या मालिकेतील उपग्रह आहे याला इन्सॅट-४ई नावाने पण ओळखल्या जाते.