जीवन एक संघर्ष
Appearance
1990 film directed by Rahul Rawail | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | चलचित्र | ||
---|---|---|---|
मूळ देश | |||
संगीतकार | |||
निर्माता |
| ||
दिग्दर्शक | |||
प्रमुख कलाकार | |||
प्रकाशन तारीख |
| ||
| |||
![]() |
जीवन एक संघर्ष हा १९९० चा राहुल रवैल दिग्दर्शित आणि डी. रामा नायडू निर्मित बॉलीवूड चित्रपट आहे. यामध्ये राखी गुलजार, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट यशस्वी झाला आणि १९९० मधील सर्वाधिक कमाई करणारा दहावा बॉलिवूड चित्रपट होता.[१] या चित्रपटाचे शीर्षक जीवन एक संघर्ष असे ठेवून, रवैल यांनी त्यांच्या वडिलांच्या ( एच.एस. रवैल) सुंघर्ष (१९६८)चित्रपटांना आदरांजली वाहिली; जो बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांनी लिहिलेल्या कादंबरीवर आधारित होता.
कलाकार
[संपादन]- राखी गुलजार - सुलक्षणा देवी
- अनिल कपूर - करण कुमार
- माधुरी दीक्षित - मधु सेन
- अनुपम खेर - देवराज कामत
- परेश रावल - रतन ढोलकिया
- मून मून सेन - शिवानी
- पंकज धीर - महेश ढोलकिया
- कंवलजीत सिंग - अर्जुन कुमार
- चंद्रशेखर दुबे - रूप चंद
- मंगल ढिल्लोन - पोलीस निरीक्षक गिल
संदर्भ
[संपादन]- ^ "Box Office 1990". Box Office India. 12 January 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 October 2013 रोजी पाहिले.