Jump to content

जीन पॉल गेटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जीन पॉल गेटी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
स्थानिक भाषेतील नावJean Paul Getty संपादन
दिलेले नावJean, Paul संपादन
आडनावGetty संपादन
जन्म तारीख१५ डिसेंबर 1892 संपादन
जन्मस्थानमिनीयापोलिस संपादन
मृत्यू तारीख६ जून 1976 संपादन
मृत्यूस्थानGuildford संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणheart failure संपादन
चिरविश्रांतीस्थानPacific Palisades संपादन
वडीलGeorge Getty संपादन
आईSarah Catherine McPherson Risher संपादन
भावंडेGertrude Lois Getty संपादन
वैवाहिक जोडीदारAnn Rork Light, Jeannette Dumont, Allene Ashby, Adolphine Helmle, Theodora Getty Gaston संपादन
सहचरUrsula d'Abo संपादन
अपत्यGordon Getty, John Paul Getty Jr., Jean Ronald Getty, Timothy Getty, George Franklin Getty II संपादन
कुटुंबGetty family संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायकला संग्राहक, आत्मचरित्रकार, उद्योजक, उद्योजक, patron of the arts संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाMagdalen College, कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले, University of Southern California, John H. Francis Polytechnic High School, Harvard-Westlake School संपादन
शैक्षणिक पदवीअर्थशास्त्र, राज्यशास्त्र संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1907 संपादन
कार्य कालावधी (अंत)1976 संपादन
Has works in the collectionThe J. Paul Getty Museum संपादन
Depicted byThe Great Getty, The Great Getty: A review of two biographies संपादन
Copyright status as a creatorworks protected by copyrights संपादन

थोरला जीन पॉल गेटी (१५ डिसेंबर, १८९२:मिनियापोलिस, मिनेसोटा, अमेरिका६ जून, १९७६) हे एक अमेरिकन खनिज तेल उद्योगपती होते. त्यांनी १९४२ मध्ये गेटी ऑइल कंपनीची स्थापना केली. ते गेटी कुटुंबाचे प्रमुख होते.[] ते तेल व्यवसायातील सुरुवातीच्या उद्योजक जॉर्ज गेटी यांचे पुत्र होते. १९५७ मध्ये फॉर्च्युन मासिकाने जे. पॉल गेटी यांना सर्वात श्रीमंत जिवंत अमेरिकन म्हणून घोषित केले,[] तर १९६६ मध्ये गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सने त्यांना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (राजघराण्यात नसलेले) घोषित केले. त्यावेळी त्यांची संपत्ती अंदाजे $१.२ अब्ज डॉलर (२०२४मधील ८.८ अब्ज) इतकी होती.[] त्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांची संपत्ती $६ अब्जांपेक्षा (२०२४मधील २६ अब्ज) जास्त होती.[] १९९६ मध्ये प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाने त्यांना आतापर्यंतच्या ६७ व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत अमेरिकन म्हणले आहे (त्यांच्या संपत्तीची तुलना समकालीन सकल राष्ट्रीय उत्पादनाशी करून) हा निष्कर्ष काढला गेला होता.[]

गेटी हे कंजूस म्हणून प्रसिद्ध होते, इतके की १९७३ मध्ये जेव्हा त्यांच्या नातवाला ओलीस ठेवले गेले, तेव्हा त्यांनी खंडणी मागणाऱ्यांशीही घासाघीस केली होती. त्यांना पाच मुले होती आणि त्यांनी पाच वेळा घटस्फोट घेतला होता. गेटी हे कला आणि प्राचीन वस्तूंचे मोठे संग्राहक होते. त्यांच्या संग्रहाने लॉस एंजेलस मधील जे. पॉल गेटी संग्रहालयाचा पाया घातला; त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीतील $६६ कोटीपेक्षा अधिक रक्कम संग्रहालयांना दान करण्यात आली.[] त्यांनी १९५३ मध्ये जे. पॉल गेटी ट्रस्टची स्थापना केली. जो जगातील सर्वात श्रीमंत कला संस्था असलेला हा ट्रस्ट जे. पॉल गेटी म्युझियम संकुल चालवतो: गेटी सेंटर, गेटी व्हिला आणि गेटी फाउंडेशन, गेटी रिसर्च इन्स्टिट्यूट, आणि गेटी कॉन्झर्व्हेशन इन्स्टिट्यूट या इमारती आणि संस्था यात आहेत.[]

ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ कोटेशन्सच्या आठव्या आवृत्तीनुसार जे. पॉल गेटी यांनी म्हणले होते की: "जर तुम्ही तुमच्याकडील पैसे मोजू शकता, तर याचा अर्थ तुम्ही काही श्रीमंत नाही."[][]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. व्हिटमन, अल्डन (६ जून १९७६). "जे. पॉल गेटी यांचे ८३ व्या वर्षी निधन; तेलातून अब्जावधी कमावले". On This Day. द न्यूयॉर्क टाइम्स. ३० मार्च २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३० मार्च २०१८ रोजी पाहिले.
  2. लुबार, रॉबर्ट (१७ मार्च १९८६). "अजब मिस्टर गेटी: जगातील कदाचित सर्वात श्रीमंत माणूस कंजूष, सेक्सी, प्रवासाची भीती वाटणारा आणि डिटर्जंट्सची भीती बाळगणारा होता". फॉर्च्युन. न्यूयॉर्क शहर. १३ ऑगस्ट २०१७ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० मार्च २०१८ रोजी पाहिले.
  3. मॅकव्हर्टर, नॉरिस; मॅकव्हर्टर, रॉस (१९६६). गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स. लंडन, इंग्लंड: जिम पॅटिसन ग्रुप. p. २२९.
  4. 1 2 लेंझनर, रॉबर्ट. १९८५. द ग्रेट गेटी: द लाइफ अँड लव्हज ऑफ जे. पॉल गेटी, रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड. न्यूयॉर्क: क्राउन पब्लिशर्स. आयएसबीएन 0-517-56222-7
  5. क्लेपर, मायकेल एम.; गुंथर, रॉबर्ट ई. (१९९६). द वेल्थी १००: फ्रॉम बेंजामिन फ्रँकलिन टू बिल गेट्स: अ रँकिंग ऑफ द रिचेस्ट अमेरिकन्स, पास्ट अँड प्रेझेंट. सेकॉक्स, न्यू जर्सी: कॅरोल पब्लिशिंग ग्रुप. ISBN 0-8065-1800-6.
  6. वॉट, एडवर्ड (३० एप्रिल २००९). "गेटी फी आणि बजेटची पुनर्पडताळणी". द न्यूयॉर्क टाइम्स. लॉस एंजेलिस. p. C1. ६ फेब्रुवारी २०१८ रोजी मूळ पानापासून संग्रहित. ३० मार्च २०१८ रोजी पाहिले.
  7. The Oxford Dictionary of Quotations (8th ed.). p. 340.
  8. The Observer. ३ नोव्हेंबर १९५७. Missing or empty |title= (सहाय्य)