Jump to content

जीन काल्मेंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जीन लुईस काल्मेंट (२१ फेब्रुवारी, इ.स. १८७५४ ऑगस्ट, इ.स. १९९७) ही जगातील सगळ्यात जास्त दिवस जगलेली व्यक्ती होती.

हिचे मृत्यूच्या वेळचे वय १२२ वर्षे व १६४ दिवस होते. हा जागतिक उच्चांक आहे.

जीन लुईस काल्मेंट चाळीस वर्षांची असताना

बाह्यदुवे

[संपादन]