Jump to content

जीना लोलोब्रिजिडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जीना लोलोब्रिजिडा
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वइटली संपादन
स्थानिक भाषेतील नावGina Lollobrigida संपादन
जन्म-नावLuigina Lollobrigida संपादन
दिलेले नावLuigina संपादन
आडनावLollobrigida संपादन
जन्म तारीख४ जुलै 1927 संपादन
जन्मस्थानSubiaco संपादन
मृत्यू तारीख१६ जानेवारी 2023 संपादन
मृत्यूस्थानरोम संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
चिरविश्रांतीस्थानSubiaco संपादन
वैवाहिक जोडीदारMilko Škofič संपादन
नातेवाईकGuido Lollobrigida, Francesca Lollobrigida, Francesco Lollobrigida संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइटालियन भाषा संपादन
व्यवसायअभिनेता संपादन
कार्यक्षेत्रfilm acting, छायाचित्रण, शिल्पकला, वृत्तपत्रविद्या संपादन
कर्मस्थळअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1946 संपादन
कार्य कालावधी (अंत)1997 संपादन
राजकीय पक्षाचा सभासदThe Democrats, Sovereign and Popular Italy संपादन
केसांचा रंगblack hair संपादन
सदस्यताAccademia delle Arti del Disegno संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://archive.is/20130216040138/http://www.ginalollobrigida.com/ संपादन
HashtagGinaLollobrigida संपादन
Documentation files atSAPA Foundation, Swiss Archive of the Performing Arts संपादन

लुइजिया जीना लोलोब्रिजिडा [a] [] (४ जुलै, १९२७ - १६ जानेवारी, २०२३) एक इटालियन अभिनेत्री, मॉडेल, छायाचित्रकार आणि शिल्पकार होती. ती १९५० आणि १९६० च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध युरोपियन अभिनेत्रींपैकी एक होती. या काळात ती आंतरराष्ट्रीय प्रणयप्रतीक समजली जात असे. हिला जगातील सर्वात सुंदर महिला असे ही समजले जात असे. [] तिच्या मृत्यूच्या वेळी ती हॉलिवूड चित्रपटाच्या सुवर्णयुगातील शेवटच्या जिवंत प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय अभिनेत्यांपैकी एक होती.

१९६० च्या दशकाच्या सुरुवातीला लोलोब्रिजिडा

संदर्भ

[संपादन]
  1. "Lollobrigida Sig. Luigia, Grande Ufficiale Ordine al Merito della Repubblica Italiana" [Lollobrigida Mrs. Luigia, Insignia of Grand Officer of the Order of Merit of the Italian Republic] (इटालियन भाषेत). Presidency of the Italian Republic. 27 April 1987. 19 December 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 October 2020 रोजी पाहिले.
  2. "Gina Lollobrigida, Italian film legend dubbed "the most beautiful woman in the world," dies at 95". CBS News. 16 January 2023.
  1. it.
चुका उधृत करा: "lower-alpha" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="lower-alpha"/> खूण मिळाली नाही.