जीत (अभिनेता)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जीत (जितेंद्र मदनानी) हा भारतीय आभिनेता व निर्माता आहे. त्याने प्रामुखाने बंगाली भाषी चित्रपटात कामे केली आहेत.

जीत
जन्म जितेंद्र मदनानी
३० नोव्हेंबर, १९७८ (1978-11-30) (वय: ४५)
कोलकता, पश्चिम बंगाल
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र बंगाली चित्रपट
कारकीर्दीचा काळ इ.स. २००२ पासून
भाषा बंगाली
वडील मिठूदास मदनानी[१]
आई शारदा देवी[१]
पत्नी मोहोना रतलानी (२०११ - सद्य)
अधिकृत संकेतस्थळ http://www.jeetonline.com

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "जीत ऑनलाईन - वैयक्तिक माहिती" (इंग्लिश भाषेत). ३ मे २०१७ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)