जेम्स डॉब्सन
Appearance
(जिम डॉब्सन या पानावरून पुनर्निर्देशित)
जेम्स क्लेटन जिम डॉब्सन (एप्रिल २१, इ.स. १९३६:श्रीव्हपोर्ट, लुईझियाना - ) हा अमेरिकेतील ख्रिश्चन धर्मप्रसारक आहे.
याने कॉलोराडो स्प्रिंग्ज येथे फोकस ऑन द फॅमिली ही संस्था स्थापन केली.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |