जिन्ना स्टेडियम (सियालकोट)
Appearance
जिन्ना स्टेडियम, गुजराणवाला याच्याशी गल्लत करू नका.
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | सियालकोट, पंजाब, पाकिस्तान |
स्थापना | १९२० |
आसनक्षमता | १८,००० |
मालक | सियालकोट क्रिकेट असोसिएशन |
| |
प्रथम क.सा. |
२७ ऑक्टोबर १९८५: पाकिस्तान वि. श्रीलंका |
अंतिम क.सा. |
२२ सप्टेंबर १९९५: पाकिस्तान वि. श्रीलंका |
प्रथम ए.सा. |
१६ ऑक्टोबर १९७६: पाकिस्तान वि. न्यूझीलंड |
अंतिम ए.सा. |
६ डिसेंबर १९९६: पाकिस्तान वि. न्यूझीलंड |
यजमान संघ माहिती | |
सियालकोट क्रिकेट संघ (१९५५-सद्य) सियालकोट स्टॅलियन्स (२००३-सद्य) | |
शेवटचा बदल १६ एप्रिल २०२० स्रोत: क्रिकेट अर्काइव्ह (इंग्लिश मजकूर) |
जिन्ना स्टेडियम (पुर्वी कॅनॉली पार्क, जिन्ना पार्क) हे एक पाकिस्तानस्थीत सियालकोट शहरात वसलेले एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते. १९२० मध्ये ब्रिटिशांनी हे स्टेडियम बांधले.
२७ ऑक्टोबर १९८५ रोजी पाकिस्तान आणि श्रीलंका संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला.