जिंतीमणी कलिता
Appearance
भारतीय क्रिकेट खेळाडू | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| जन्म तारीख | डिसेंबर २५, इ.स. २००३ | ||
|---|---|---|---|
| नागरिकत्व | |||
| व्यवसाय |
| ||
| |||
जिंतीमणी नकुल कलिता (२५ डिसेंबर, २००३:गुवाहाटी, आसाम, भारत - ) ही एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही आसाम आणि मुंबई इंडियन्सकडून खेळते. कलिता उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी आणि डाव्या हाताने फलंदाजी करते. [१]
फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या पहिल्या महिला प्रीमियर लीग लिलावात कलिताला मुंबई इंडियन्सने १० लाखांना खरेदी केले. [२] [३]
संदर्भ
[संपादन]- ^ "Jintimani Kalita Profile". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 28 March 2023 रोजी पाहिले.
- ^ "Jintimani Kalita Profile". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 28 March 2023 रोजी पाहिले.
- ^ "Living The Dream: WPL Player Jintimani Kalita Once Thought Women Could Not Play Cricket". She the people. 4 April 2023 रोजी पाहिले.