जालौन लोकसभा मतदारसंघ
Appearance
जालौन लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेशमधील ओराई ह्या भागात स्थित असून येथील तीन विधानसभा मतदारसंघ जालौन जिल्ह्यात तर कानपूर देहात व झाशी जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक मतदारसंघ आहेत.
विधानसभा मतदासंघ
[संपादन]लोकसभा मतदारसंघ जालौनमध्ये २००९ पासून खालील ५ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट करण्यात आले आहेत.
| # | नाव | जिल्हा |
|---|---|---|
| १ | भोगनीपूर | कानपूर देहात |
| २ | माधोगढ | जालौन |
| ३ | ओराई | |
| ४ | कालपी | |
| ५ | गारौथा | झाशी |