Jump to content

जानशीन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जानशीन
चलचित्र
गट-प्रकारसंगीत चित्रपट, action film संपादन
प्रकाशन तारीख2003 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी संपादन
दिग्दर्शकफिरोझ खान संपादन
पटकथाफिरोझ खान संपादन
प्रमुख कलाकारसेलिना जेटली, फरदीन खान, कश्मिरा शहा संपादन
संगीतकारAnand Raj Anand संपादन
रंगcolor संपादन

जानशीन हा २००३ चा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक अ‍ॅक्शन थरारपट आहे जो फिरोझ खान यांनी सह-लेखन, संपादन, निर्मिती आणि दिग्दर्शित केला आहे. फिरोज खान, त्यांच्या मुलागा फरदीन खान आणि सेलिना जेटली (तिचा पहिला चित्रपट) यांच्या यात मुख्य भूमिकेत आहेत.[१] चित्रपटाचे काही भाग अफगाणिस्तानात चित्रित झाले होते.[२]

पुरस्कार

[संपादन]

जिंकले:

  • सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिकेसाठी आयफा पुरस्कार - फिरोझ खान

नामांकित:

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Janasheen - Movie - - Box Office India". www.boxofficeindia.com. 2024-11-22 रोजी पाहिले.
  2. ↑ "Feroz Khan to shoot Janasheen in Afghanistan - ApunKaChoice.com". 2 January 2020. 8 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 February 2024 रोजी पाहिले.