Jump to content

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९८१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा (१९८१) या पानावरून पुनर्निर्देशित)

१९८१ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही अनातोली कार्पोवव्हिक्टर कॉर्चनॉय यांच्यात झाली. तीत कार्पोव विजयी झाला.