Jump to content

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
 मॅग्नस कार्लसेन इयान नेपोम्नियाच्ची
पूर्व विजेता आव्हान देणारा
जन्म: ३० नोव्हेंबर, १९९०
वय ३० वर्षे
जन्म: १४ जुलै १९९०
वय ३१ वर्षे
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा २०१८ विजेता २०२०-२१ कँडिडेट्स स्पर्धा विजेता
२८५६ (जागतिक क्रमवारी १) २७८२ (जागतिक क्रमवारी ५)

२०२१ ची जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही जागतिक विजेता मॅग्नस कार्लसन आणि आव्हान देणारा इयान नेपोम्नियाच्ची यांच्यातील सामना होता, ज्यामुळे बुद्धिबळ विश्विविजेता निश्चित झाला. हे सामने दुबई शहरात फिडे (जागतिक बुद्धिबळ महासंघा)च्या नियंत्रणाखाली दिनांक २४ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर, इ.स. २०२१ या कालावधीत खेळवले गेले.

चौदा नियोजित सामन्यांपैकी अकरा सामन्यांनंतर सामन्याचा निर्णय घेण्यात आला. १० डिसेंबर २०२१ रोजी कार्लसनने आपले जेतेपद कायम ठेवले आणि पाचव्यांदा जागतिक अजिंक्यपद जिंकून त्यानी विश्वनाथन आनंदशी बरोबरी केली.[]

स्पर्धेचे वेळापत्रक आणि निकाल

[संपादन]
सामना दिवस, दिनांक कार्लसन नेपोम्नियाच्ची निकाल
शुक्रवार, २६ नोव्हेंबर ½ ½ बरोबरी ½ - ½
शनिवार, २७ नोव्हेंबर ½ ½ बरोबरी १ - १
रविवार, २८ नोव्हेंबर ½ ½ बरोबरी १½ - १½
मंगळवार, ३० नोव्हेंबर ½ ½ बरोबरी २ - २
बुधवार, १ डिसेंबर ½ ½ बरोबरी २½ - २½
शुक्रवार, ३ डिसेंबर कार्लसन विजयी ३½ - २½
शनिवार, ४ डिसेंबर ½ ½ बरोबरी (कार्लसनची आघाडी) ४ - ३
रविवार, ५ डिसेंबर कार्लसन विजयी (कार्लसनची आघाडी) ५ - ३
मंगळवार, ७ डिसेंबर कार्लसन विजयी (कार्लसनची आघाडी) ६ - ३
१० बुधवार, ८ डिसेंबर ½ ½ बरोबरी (कार्लसनची आघाडी) ६½ - ३½
११ शुक्रवार, १० डिसेंबर कार्लसन विजयी (कार्लसन विजयी) ७½ - ३½

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "FIDE जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद २०२१: कार्लसनने नेपोम्नियाच्चीचा ७.५-३.५ असा पराभव केला". chess.com. २०२३-०३-२७.