Jump to content

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा, १९२७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९२७
sports season
Sports season of league or competitionविश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा संपादन
खेळबुद्धिबळ संपादन
देशआर्जेन्टिना संपादन
स्थानबुएनोस आइरेस संपादन
भौगोलिक गुणक३४°३५′५९″S ५८°२२′५५″W संपादन
आवृत्ती12 संपादन
तारीख1927 संपादन
आरंभ वेळ३० नोव्हेंबर 1927 संपादन
Participantहोजे राउल कापाब्लांका संपादन
विजेताअलेक्सांद्र अलेखिन संपादन
Map

१९२७ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही अलेक्सांद्र अलेखिनहोजे राउल कापाब्लांका यांच्यात झाली. तीत अलेखिन विजयी झाला.

ही स्पर्धा १६ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर, १९२७ दरम्यान बॉयनोस एर्समध्ये खेळली गेली.