Jump to content

जागतिक दृष्टिदान दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जागतिक दृष्टीदान दिन या पानावरून पुनर्निर्देशित)

नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी १० जून हा दिवस आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.[] नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस 'दृष्टिदान दिन' म्हणून साजरा केला जातो.[]

संदर्भ

[संपादन]
  1. Webdunia. "जागतिक दृष्टीदान दिन: नेत्रदानाचे महत्व". marathi.webdunia.com. 2022-06-09 रोजी पाहिले.
  2. "AIR Status on Twitter". Twitter. 2022-06-10 रोजी पाहिले.