जहांगीर आलम तालुकदार
Appearance
मोहम्मद जहांगीर आलम तालुकदार (डिसेंबर ४, इ.स. १९६८:ढाका - ) हा बांगलादेशकडून इ.स. १९९०मध्ये दोन आंतरराष्ट्रीय एक-दिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे. हा डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.
|