जस्टिन ग्रीव्ह्स
Appearance
(जस्टिन पिएर ग्रीव्ह्स या पानावरून पुनर्निर्देशित)
जस्टिन पिएर ग्रीव्ह्स (२६ फेब्रुवारी, १९९४:बार्बाडोस - हयात) ही
वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.