जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जळगांव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - १४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, जळगाव ग्रामीण मतदारसंघात जळगांव जिल्ह्यातील धरणगांव तालुका आणि जळगाव तालुक्यातील कानळदे, असोदा, जळगांव, नाशिराबाद आणि म्हसावद ही महसूल मंडळे यांचा समावेश होतो. जळगाव ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ जळगांव लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

शिवसेना पक्षाचे गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ गुलाबराव रघुनाथ पाटील शिवसेना
२०१४ गुलाब रघुनाथ पाटील शिवसेना
२००९ गुलाबराव बाबुराव देवकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".