जर्मेनिक भाषासमूह
Appearance
(जर्मेनिक भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)

जर्मेनिक ही प्रमूख भाषा असणारे देश
जर्मेनिक भाषा अधिकृत पण मुख्य नाही
जर्मेनिक हा इंडो-युरोपीय भाषासमूहाचा एक उप-समूह आहे. अतिप्राचीन व इतिहासपूर्व काळापासून मुख्यतः युरोपामध्ये जर्मेनिक भाषा वापरात आहेत. इंग्लिश व जर्मन ह्या जगातील दोन मुख्य जर्मेनिक भाषा आहेत. खालील यादीमध्ये सर्व प्रमुख जर्मेनिक भाषा दर्शवल्या आहेत: