जय हेरंब (गीतसंग्रह)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जय हेरंब हा गणपतीच्या भक्तीगीतांचा संग्रह आहे. अजय जोगळेकर यांचे संगीतदिग्दर्शन असलेल्या या संग्रहात नऊ गाणी असून ती पंडित रघुनंदन पणशीकर, राहुल देशपांडे, माधुरी करमरकरप्रिती ताम्हणकर यांनी गायली आहेत. एक दंत भालचंद्र, हेरंब गिरीजातनय जय, नमन तुझसी श्री गौरी सुता, जय देवा गणेशा ही त्यातील काही गाणी आहेत.Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.