Jump to content

जय सोनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जय सोनी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावJay संपादन
जन्म तारीख२५ डिसेंबर 1986 संपादन
जन्मस्थानगुजरात संपादन
व्यवसायअभिनेता, दूरदर्शन अभिनेता संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2003 संपादन

जय सोनी (जन्म १९८६) हा एक भारतीय अभिनेता आणि सूत्रसंचालक आहे, जो हिंदी टेलिव्हिजनमधील त्याच्या कामासाठी ओळखला जातो. तो प्रामुख्याने ससुराल गेंदा फूल या टेलिव्हिजन मालिकेमधील भूमिकेसाठी ओळखला जातो. तो झलक दिखला जा ५ आणि नच बलिये ७ सारख्या रिॲलिटी शोमध्ये स्पर्धकही होता. त्याने विक्रम भट्ट यांच्या ट्विस्टेड ३ या वेब सीरिजमधे पण काम केले.[१]

पुरस्कार आणि नामांकने

[संपादन]
वर्ष पुरस्कार श्रेणी मालिका निकाल
२०१० इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक ससुराल गेंदा फूल विजयी
२०१२ इंडियन टेली पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता समीक्षक नामांकन
२०१९ कामा पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पदार्पण लॅम्बू रास्तू विजयी
२०२३ इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता लोकप्रिय ये रिश्ता क्या कहलाता है नामांकन

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Jay Soni to make his web debut in Twisted 3". RealityPost.