जयंत महापात्रा
Appearance
Indian poet and writer from Odisha | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| स्थानिक भाषेतील नाव |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| जन्म तारीख | ऑक्टोबर २२, इ.स. १९२८ कटक | ||||
| मृत्यू तारीख | ऑगस्ट २७, इ.स. २०२३ कटक | ||||
| नागरिकत्व |
| ||||
| शिक्षण घेतलेली संस्था |
| ||||
| व्यवसाय | |||||
| नियोक्ता |
| ||||
| मातृभाषा | |||||
| पुरस्कार |
| ||||
| |||||
जयंता महापात्रा (२२ ऑक्टोबर १९२८ - २७ ऑगस्ट २०२३) हे भारतीय कवी होते.[१] १९८१ मध्ये इंग्रजी कवितेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार जिंकणारे ते पहिले भारतीय कवी आहेत. ते "इंडियन समर" आणि "हंगर" सारख्या कवितांचे लेखक होते, ज्यांना आधुनिक भारतीय इंग्रजी साहित्यात अभिजात मानले जाते. २००९ मध्ये त्यांना भारतातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री देण्यात आला.[२] परंतु भारतातील वाढत्या असहिष्णुतेचा निषेध करण्यासाठी त्यांनी २०१५ मध्ये हा पुरस्कार परत केला.[३]
२७ ऑगस्ट २०२३ रोजी त्यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी न्यूमोनियामुळे निधन झाले.
संदर्भ
[संपादन]- ↑ "Sahitya Akademi : Who's Who of Indian Writers". Sahitya Akademi. 27 October 2015 रोजी पाहिले.
- ↑ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2015. 15 October 2015 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 July 2015 रोजी पाहिले.
- ↑ "Noted poet Jayanta Mahapatra returns Padma Shri – The Times of India". The Times of India. 22 November 2015. 2015-11-22 रोजी पाहिले.