जम्मू आणि काश्मीर राष्ट्रीय पँथर्स पक्ष
Appearance
भारतातील एक राजकीय पक्ष | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार | |||||
|---|---|---|---|---|---|
| स्थान |
| ||||
| मुख्यालयाचे स्थान | |||||
| Legal form |
| ||||
| संस्थापक |
| ||||
| स्थापना |
| ||||
| |||||
जम्मू काश्मीर राष्ट्रीय पँथर्स पक्ष हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील राजकीय पक्ष आहे. याची स्थापना २३ मार्च, १९८२ रोजी प्रा. भीम सिंग यांनी केली. राज्यातील भ्रष्टाचार, जातीयवाद आणि व्यसनांचा नाश करणे हा या पक्षाचा मुख्य उद्देश आहे. या पक्षाने कलम ३७० रद्द व्हावे ही मागणी केली होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |