Jump to content

जमशेदजी फ्रामजी मदन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जमशेटजी फ्रामजी मादन या पानावरून पुनर्निर्देशित)

जमशेटजी फ्रामजी तथा जे.एफ. मादन (१८५६ – १९२३) हे भारतीय चित्रपटव्यवसायाच्या आद्य प्रवर्तकांपैकी एक होते. त्यांनी एल‌फिन्स्टन बायोस्कोप कंपनीची स्थापना करून अनेक चित्रपटांचे निर्माण केले तसेच एल‌फिन्स्टन नावाचे कायम स्वरूपाचे पहिले चित्रपटगृह १९०७ मध्ये कोलकातामध्ये सुरू केले.