जमनालाल बजाज पुरस्कार
Appearance
जमनालाल बजाज पुरस्कार हा ख्यातनाम गांधीवादी समाजसेवक जमनालाल बजाज यांच्या स्मृत्यर्थ बजाज फाऊंडेशनतर्फे ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात शास्त्र व तंत्रज्ञानाचा वापर तसेच विधायक कार्य या क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तींना जमनालाल बजाज पुरस्कार प्रदान केला जातो.
महिला व बालकल्याण या क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या महिलांना जानकिदेवी बजाज पुरस्कार प्रदान केला जातो.
गांधीजीच्या विचारांचा भारताबाहेर प्रचार व प्रसार करण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय बजाज पुरस्कार प्रदान केला जातो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |