जपान राष्ट्रीय महिला फुटबॉल संघ
(जपान महिला फुटबॉल संघ या पानावरून पुनर्निर्देशित)
| |
फिफा संकेत | JPN |
---|
जपान महिला फुटबॉल संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला फुटबॉलच्या खेळात जपानचे प्रतिनिधित्व करतो.
जागतिक क्रमवारी[संपादन]
हा संघ २०१७ च्या अखेर जगात आठव्या क्रमांकावर होता. याने डिसेंबर २०११मध्ये तिसरा क्रमांक गाठला होता.