Jump to content

जननायक जनता पक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जननायक जनता पक्ष; జననాయక్ జనతా పార్టీ; जननायक जनता पार्टी; Jannayak Janata Party; জননায়ক জনতা পার্টি; ജനനായക് ജനതാപാർട്ടി; ஜனநாயக ஜனதா கட்சி; state-level political party in India; భారతదేశ రాజకీయ పార్టీ; parti politique; state-level political party in India; حزب سياسي في الهند; ഹരിയാനയിലെ സംസ്ഥാന രാഷ്ട്രീയ പാർട്ടി; politieke partij uit India
जननायक जनता पक्ष 
state-level political party in India
माध्यमे अपभारण करा
प्रकार
स्थान
  • भारत
स्थापना
  • डिसेंबर ९, इ.स. २०१८
मागील.
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

जननायक जनता पक्ष हा हरियाणा, भारतातील एक राज्य-स्तरीय राजकीय पक्ष आहे. जेजेपी हा एक मान्यताप्राप्त राज्य राजकीय पक्ष आहे.[]

दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्याच निवडणूकीत शपथ घेतली.

निवडणूक कामगिरी

[संपादन]
निवडणूक वर्ष एकूण मते एकूण मतांचा % जागा लढवल्या जागा जिंकल्या
हरियाणा विधानसभा
२०१९ १,८५८,०३३ १४.८ ८७ १०
२०२४ १२५,०२२ ०.९० ६६

संदर्भ

[संपादन]
  1. "As INLD Splits, Dushyant Chautala Launches Jannayak Janata Party". NDTV.com. 2018-12-11 रोजी पाहिले.
  2. Pioneer, The. "'Will leave politics if I lose fresh election against Dushyant': Abhay Chautala". The Pioneer (इंग्रजी भाषेत). 2021-01-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-08 रोजी पाहिले.
  3. "Jannayak Janata Party: Ajay Chautala faction unveils new party". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2018-12-10. 2018-12-11 रोजी पाहिले.
  4. "Dushyant Chautala launches Jannayak Janata Party in Haryana's Jind after his expulsion from INLD | India News". www.timesnownews.com (इंग्रजी भाषेत). 9 December 2018. 2018-12-11 रोजी पाहिले.