जनता विद्यालय (पिंपळगाव सराई)
Appearance
(जनता विद्यालय, पिंपळगाव सराई या पानावरून पुनर्निर्देशित)
जनता विद्यालय ही महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई गावातील शाळा आहे. सैलानी परिसरातील या विद्यालयाची स्थापना शिक्षण प्रसारक मंडळ, चिखली यांच्या पुढाकाराने १९६८ मध्ये झाली.