जग्गरनॉट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जगन्नाथाचा रथ.

जगरनॉट हा एक इंग्लिश शब्द असून त्याचा अर्थ निर्दयी विध्वंसक आणि अनावरोध असा होतो. हा शब्द पुरीच्या जगन्नाथाचा रथावरून बनला आहे.