छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (Prince of Wales Museum)
Mumbai Shivaji museum.jpg

या म्युझियमच्या इमारतीचा आणि सभोवतालच्या परिसराचा आराखडा वास्तू विशारद , जॉर्ज विटेट याने तयार केला होता. विशेष म्हणजे ही वास्तू बघत असतानाही ती भारतीय शैलीची वाटते. ही इमारत बघताना जाळीदार नक्षीकामातून इस्लामी वास्तुतंत्राचा, ठिकठिकाणी असलेल्या झरोक्यांमुळे राजपूत शैलीचा आणि इतर कमानी किंवा व्हरांड्यांच्या रचनेतून हिंदू मंदिराच्या वास्तुतंत्राचा प्रत्यय येतो.

बाह्य दुवे[संपादन]