च्यांग चिंग-कुओ
Appearance
च्यांग चिंग-कुओ (पारंपारिक चीनी भाषा: 蔣經國; सरल चीनी भाषा: 蒋经国; पिन्यिन: Jiǎng Jīngguó; वेड-गाइल्स: Chiang Ching-kuo) (एप्रिल २७, इ.स. १९१० - जानेवारी १३, इ.स. १९८८) हा तैवानचा राष्ट्राध्यक्ष होता.
कॉमिंटांग पक्षाचा नेता असलेला चांग तैवानच्या राष्ट्राध्यक्ष च्यांग कै-शेकचा मुलगा होता. कै-शेकनंतर सत्तेवर आलेला च्यांग इ.स. १८७२ते इ.स. १९७८पर्यंत पंतप्रधान तर १९७८नंतर मृत्यूपर्यंत राष्ट्राध्यक्ष होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |