Jump to content

च्यवन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(च्यवन भार्गव या पानावरून पुनर्निर्देशित)

हिंदू वैदिक साहित्यानुसार च्यवन भार्गव हा भृगु कुळातील एक ऋषी होता. हा भृगु व त्याची पत्नी पुलोमा यांचा पुत्र होता. वृद्धपणी हा जराजर्जर झाला असता अश्विनीकुमारांनी याच्या देहात नवचैतन्य निर्माण करून यास तरुण बनवले [].

संदर्भ व नोंदी

[संपादन]
  1. ^ Empty citation (सहाय्य)