चौवीस अक्षर मंत्र व त्यांच्या देवता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

श्रीविष्णु गायत्री मंत्र हा चोवीस अक्षरांचा आहे. प्रत्येक अक्षराची एक देवता अशा या चोवीस देवता मानल्या आहेत. [१]

चौवीस अक्षरी मंत्र व त्याच्या देवता -

ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि ।

घियो यो नः प्रचोदयात् ‌‍ ॥ (गायत्री मंत्र)

देवता-१ अग्नि, २ वायु, ३ सूर्य, ४ आकाश, ५ यम, ६ वरुण, ७ बृहस्पति, ८ पर्जन्य, ९ इंद्र, १० गंधर्व, ११ पूषा, १२ मित्र, १३ त्वष्टा, १४ वसु, १५ मरुद्रण, १६ सोम, १७ अंगिरा, १८ विश्वेदेव, १९ अश्विनीकुमार, २० प्रजापति, २१ संपूर्ण देवता, २२ रुद्र, २३ ब्रह्मा आणि २४

  1. ^ संदर्भ : (देवी. भाग. स्कंध १२-१)