Jump to content

चौधारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सापेक्षतेच्या सिद्धान्तात चौधारा ही सापेक्षित सदिश असून ती त्रिमितीतल्या अदिश प्रभार घनता आणि सदिश धारा घनता चौमितीत एकाच सदिशात - चौसदिशात व्याख्यित करते.

व्याख्या

[संपादन]
मिन्कोवस्की अंतरी

(+−−−) ह्या अंतरी चिन्हेन्हांसहित मिन्कोवस्की अंतरी वापरल्यास चौधाराचे चार घटक खालीलप्रमाणे दिले जाते:

येथे c हा प्रकाशाचा वेग, ρ ही प्रभार घनता आणि j ही नेहमीची धारा घनता. उर्ध्वघात α हे अवकाशकाल मितींना खूणते.