चौधरी साधू राम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चौधरी साधुराम या पानावरून पुनर्निर्देशित)

चौधरी साधू राम ( जून २८, इ.स. १९२७) हे भारतीय राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७,इ.स. १९६२,इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील फिल्लौर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.