Jump to content

चौथा गोविंद राष्ट्रकूट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सम्राट गोविंद चौथा
सम्राट
अधिकारकाळ इ.स. ९३० - इ.स. ९३६
अधिकारारोहण सम्राट पदाभिषेक
राज्याभिषेक इ.स. ९३०
राजधानी मान्यखेट
पूर्ण नाव गोविंद चौथा
पूर्वाधिकारी दुसरा अमोघवर्ष
उत्तराधिकारी तिसरा अमोघवर्ष
वडील तिसरा इंद्र राष्ट्रकूट
राजघराणे राष्ट्रकुट
धर्म जैन धर्म


चौथा गोविंद राष्ट्रकूट दक्षिण भारतातील सम्राट होता. हा ९३०-९३५ दरम्यान सत्तेवर होता. तिसऱ्या इंद्राचा मुलगा आणि दुसऱ्या अमोघवर्षाचा भाऊ होता.[] हा आपल्या प्रजेमध्ये लोकप्रिय नव्हता. याचा राजवटीत राष्ट्रकूटांनी कन्नौज गमावले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. Reu 1933, p. 80