Jump to content

चौथा गोविंद राष्ट्रकूट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चौथा गोविंद या पानावरून पुनर्निर्देशित)

चौथा गोविंद राष्ट्रकूट दक्षिण भारतातील सम्राट होता. हा ९३०-९३५ दरम्यान सत्तेवर होता. तिसऱ्या इंद्राचा मुलगा आणि दुसऱ्या अमोघवर्षाचा भाऊ होता.[] हा आपल्या प्रजेमध्ये लोकप्रिय नव्हता. याचा राजवटीत राष्ट्रकूटांनी कन्नौज गमावले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Reu 1933, p. 80