चो ओयू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चो ओयु या पानावरून पुनर्निर्देशित)
चो ओयू
center}}
गोक्योतून दिसणारे चो ओयू शिखर
उंची
२६,९०६ फूट (८,२०१ मीटर)
उंचीमध्ये क्रमांक
ठिकाण
नेपाळ-चीन (तिबेट) सीमा
पर्वतरांग
हिमालय
गुणक
(शोधा गुणक)
पहिली चढाई
ऑक्टोबर १९, इ.स. १९५४ - हर्बर्ट ट्रिची, जोसेफ जॉकलर, पसांग दावा लामा
सोपा मार्ग
स्नो, बर्फ, हिमनदीतून चढाई


चो ओयू हे हिमालय पर्वतरांगेतील एक उंच शिखर आहे. याची उंची ८,२०१ मी (२६,९०६ फूट) असून हे पृथ्वीवरील सहाव्या क्रमांकाचे उंच पर्वतशिखर आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ८२०१ मीटर इतकी आहे. हे शिखर नेपाळमध्ये आहे. १९५४ साली एच.टीशी, ए. जोश्लर व स्थानिक नागरिक तवांग दलाम लामा यांनी ‘माउंट चो ओयू’वर जगातील पहिली यशस्वी मोहीम पूर्ण केली.