Jump to content

चेस्टर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Chester; Chester; Chester; ဝဵင်းၶျႅတ်ႉသတိူဝ်ႇ; Chester; Честер; Chester; Kardeva; Честър; Chester; 車士打; Chester; Честер; 切斯特; Chester; Chester; Chester; Chester; Chester; চেস্টার; Chester; चेस्टर; Chester; Čestera; Честер; 切斯特; Τσέστερ; Chester; 切斯特; Chester; Chester; Chester; Çester; 체스터; Chester; ಚೆಸ್ಟರ್; جێستەر; Chester; تشستر; Chester; Chester; ချက်စတာမြို့; 車士打; Chester; ቸስተር; Čester; Chester; Chester; Chester; Chester, İngıltere; Chester; Caer; Chester; Chester; چستر; 切斯特; Chester; ჩესტერი; チェスター; Chester; Chester; تشستر; Caer; צ'סטר; Честер; Чэстэр; चेस्टर; 切斯特; Chester; Chester; ꯆꯦꯁꯇꯔ; Chester; செஸ்டர்; Chester; เชสเตอร์; Chester; چیسٹر; Чэстэр; ચેસ્ટર; Chester; Честер; Chester; Chester; Չեստեր; Chester; Ceaster; چیسٹر; Cestria; Česteris; Chester; చెస్టర్; Chester; චෙස්ටර්; Chester (kapital sa kondado sa Hiniusang Gingharian); Chester; Chester; 切斯特; چستر; Chester; Chester; 切斯特; Chester; Yn Çhaayr; Честер; Честер; အင်္ဂလန်နိုင်ငံ၊ ချက်ရှိုင်းယားရှိ မြို့; ဝဵင်းလုၵ်ႈၼိုင်ႈ ဢၼ်မီးတီႈၶျႅတ်ႉသျၢႆးယႃး ဢိင်ႇၵလၢၼ်ႇ; город в Англии, административный центр унитарной единицы Западный Чешир и Честер; dinas yn Swydd Gaer, Lloegr; cathair i Sasana; 英格兰城市; parîşeke li Cheshire, Keyaniya Yekbuyî; İngiltere'nin Kuzey Batı bölgesinde bulunan yerel idare merkezi ve kent; イングランドの都市; gari ne a ƙasar Ingila; עיר בממלכה המאוחדת; kaupunki Englannin Cheshiressä; urbo en Anglio; sídlo v hrabství Cheshire ve Velké Británii; مدينة جات ف لمملكة لمتاحدة; città dell'Inghilterra capoluogo della contea di Cheshire; localité britannique; горад у Ангельшчыне; city in Cheshire, England; Burg on Legeceasterscire, on Brettum; pilsēta Anglijā, Češīras grāfistē; ქალაქი ჩეშირში, ინგლისში; Πόλη στη Βορειοδυτική Αγγλία; zità te la Nghiltiera; Stad an England; miasto w Anglii; by i Cheshire i England; Verenigd Koninkrijk; ciudad inglesa; 영국 잉글랜드 체셔주의 도시; Stadt in England; горад у Англіі, Вялікабрытаніі; city in Cheshire, England; ciutat d'Anglaterra; Град у Енглеској; ꯏꯪꯂꯦꯟꯗ ꯂꯩꯕ ꯃꯌꯣꯜꯂꯝꯂꯦꯟ; Yn Chaayr; Chester; চেষ্টার; Deva Victrix; Chester; 切斯特; Čester; Caer; Legeceaster; Caerllion; Caerllion Fawr; Deva Victrix; Deva; Chester, Cheshire; Chester, England; Chester; Τσέστερ, Τσέσαϊρ; Τσέστερ, Αγγλία; Chester
चेस्टर 
city in Cheshire, England
माध्यमे अपभारण करा
प्रकार
स्थानCheshire West and Chester, चेशायर, वायव्य इंग्लंड, इंग्लंड
स्थापना
  • इ.स. ००७९
महत्वाची घटना
  • Siege of Chester
लोकसंख्या
  • ८७,५०७ (इ.स. २०१६)
क्षेत्र
  • २३.६ km²
अधिकृत संकेतस्थळ
Map५३° १२′ ००″ N, २° ५३′ ००″ W
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q170263
व्हीआयएएफ ओळखण: 132525482
जीएनडी ओळखण: 4085244-1
एलसीसीएन ओळखण: n80138689
एनकेसी ओळखण: xx0053551
J9U ID: 987007561910305171
OpenStreetMap node ID: 8087537
TOID: 4000000074556976
Vision of Britain place ID: 363
OpenDomesday settlement ID: SJ4066/chester
Vision of Britain unit ID: 10090374
KEPN ID: Cheshire/Chester
विकिडाटावर माहिती संपादित करा

चेस्टर हे इंग्लंडच्या चेशायर काउंटी मधील शहर आहे. हे वेल्स सीमेजवळ डी नदीवर वसलेले आहे.२०२१मध्ये येथील लोकसंख्या ९२,७६० इतकी होती.[]

चेस्टर शहराचीची स्थापना इ.स. ७९ मध्ये सम्राट वेस्पाशियनच्या कारकिर्दीत डीव्हा व्हिक्ट्रिक्स नावाचा रोमन किल्ला म्हणून झाली. रोमन ब्रिटनमधील मुख्य सैन्य छावण्यांपैकी एक असलेल्या या किल्ल्याभोवती कालांतराने एक मोठी नागरी वस्ती बनली. ६८९ साली मर्सियाचा राजा एथेलरेड याने येथे चर्च बांधल्याची नोंद आहे. इंग्लंडवरील नॉर्मन आक्रमणात चेस्टर हे नॉर्मन ताब्यात गेलेल्या शेवटच्या शहरांपैकी एक होते. विल्यम द कॉन्कररने शहर आणि जवळच्या वेल्श सीमेवर वर्चस्व राखण्यासाठी किल्ला बांधण्याचा आदेश दिला. १५४१मध्ये चेस्टरला शहराचा दर्जा देण्यात आला.

चेस्टर शहराच्या मध्यवर्ती भाग आणि डी नदीचे विहंगम छायाचित्र

वस्तीविभागणी

[संपादन]

२०११ च्या जनगणनेनुसार, चेस्टरमध्ये सुमारे १,१०,००० किंवा ९०.९% लोक गोरे ब्रिटिश होते. १.०% स्वतःला आयरिश म्हणवत तर 3.6% लोक इतर गोरे होते. २.२% लोकांनी स्वतःचे आशियाई म्हणून वर्णन केले आणि १.३% लोक मिश्रवंशीय होते. ०.६% कृष्णवर्णीय आणि ०.३% इतर वंशाचे लोक येथे होते. [] चेशायर वेस्ट आणि चेस्टरमध्ये ७६.४% ख्रिश्चन आहेत. १४% लोक निधर्मी आणि ८.२% लोकांनी आपला धर्मन उघड केला नाही. यांशिवाय येथील ०.७% लोक मुस्लिम आहेत, ०.१% शीख ०.१% ज्यू आणि ०.२% लोक बौद्ध आहेत. []

शिक्षण

[संपादन]

चेस्टर विद्यापीठाचे मुख्य आवार या शहरात आहे. १५४१मध्ये हेन्री आठव्याने स्थापन केलेली किंग्ज स्कूल ही मुलींची शळा चेस्टरमध्ये आहे.[]

वाहतूक

[संपादन]

जुळी शहरे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "Cheshire West and Chester (Unitary District, Cheshire West and Chester, United Kingdom) - Population Statistics, Charts, Map and Location". www.citypopulation.de. 2024-04-28 रोजी पाहिले.
  2. "BME Mapping Report" (PDF). October 2014. 28 August 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 20 November 2016 रोजी पाहिले.
  3. "Release Edition Reference Tables". Ons.gov.uk. 17 June 2004. 27 May 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 November 2012 रोजी पाहिले.
  4. "Queen's School marks royal milestone with a week of celebration". The Chester Chronicle. 8 September 2015. 24 September 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 November 2015 रोजी पाहिले.
  5. "Chester Twin Towns Come Together For Annual Meeting". Chester Chronicle. 20 October 2011. 16 October 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 August 2014 रोजी पाहिले.