Jump to content

चेन्नई सेंट्रल–मैसुरु शताब्दी एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चेन्नई सेंट्रल–मैसुरु शताब्दी एक्सप्रेसचा

चेन्नई सेंट्रल–म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची अतिजलद प्रवासी रेल्वेसेवा आहे. शताब्दी एक्सप्रेस ह्या प्रतिष्ठित गाड्यांच्या श्रेणीमधील एक असलेली ही शताब्दी एक्सप्रेस तमिळनाडूतील चेन्नईकर्नाटकातील म्हैसूर शहरांदरम्यान आठवड्यातून सहा दिवस धावते. दक्षिण रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या ह्या गाडीला वेल्लूरबंगळूर हे दोनच थांबे असून ती चेन्नई व म्हैसूर दरम्यानचे ४९७ किमी अंतर केवळ ७ तासांत पूर्ण करते.

इतर शताब्दी एक्सप्रेस गाड्यांप्रमाणे चेन्नई सेंट्रल–म्हैसूर शताब्दी एक्सप्रेसमध्ये केवळ बसण्याची सोय असून तिला साधारणपणे १ प्रथम श्रेणी तर८ वातानुकुलित खुर्ची याने असतात.

मार्ग

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]