Jump to content

चेन्नई–मैसुरु द्रुतगती रेल्वेमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चेन्नई–म्हैसूर द्रुतगती रेल्वेमार्ग या पानावरून पुनर्निर्देशित)
चेन्नई–म्हैसूर द्रुतगती रेल्वेमार्ग
प्रकार द्रुतगती रेल्वे
प्रदेश भारत
स्थानके
मालक भारतीय रेल्वे
चालक राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित
तांत्रिक माहिती
मार्गाची लांबी ४३५ किमी (२७० मैल)
गेज १४३५ मिमी स्टॅंडर्ड गेज
विद्युतीकरण २५ किलोव्होल्ट एसी
कमाल वेग ३२० किमी/तास
मार्ग नकाशा

चेन्नई
पूनमल्ली
अरक्कोणम
तामिळ नाडू
आंध्र प्रदेश
सीमा
चित्तूर
आंध्र प्रदेश
कर्नाटक
सीमा
बंगारपेट
बंगळूर
चन्नपट्टणा
मंड्या
म्हैसूर

चेन्नई–म्हैसूर द्रुतगती रेल्वेमार्ग हा मुंबई–अहमदाबाद द्रुतगती रेल्वेमार्ग आणि दिल्ली–वाराणसी द्रुतगती रेल्वेमार्ग नंतरचा भारतातील तिसरा द्रुतगती रेल्वे प्रकल्प आहे. ४३५ किमी लांबीचा हा द्रुतगती रेल्वेमार्ग, ९ स्थानकांद्वारे, तामिळ नाडू च्या राजधानी चेन्नईला कर्नाटक मधील म्हैसूरशी जोडेल.

वर्णन

[संपादन]

हा द्रुतगती रेल्वेमार्ग प्रामुख्याने दोन्ही शहरांमधील सद्य रेल्वे मार्गाशेजारी बांधला जाईल. डोंगराळ भूभाग असल्यामुळे, बंगारपेट आणि वाणियांबाडी दरम्यान ३८-किलोमीटर लांब (२४ मैल), तसेच काटपाडी आणि अरक्कोनम दरम्यान ४४-किलोमीटर लांब (२७ मैल) उन्नत मार्ग बांधावा लागेल. []

चेन्नईमध्ये दोन नवीन भूमिगत रेल्वे स्थानके बांधली जातील आणि एक बेंगळुरू येथे असेल. या मार्गावर सुमारे ३२० किमी/ता (२०० मैल/तास) वेगाने धावणाऱ्या द्रुतगरती ट्रेन असतील. []

स्थानके

[संपादन]

चेन्नई म्हैसूर द्रुतगती रेल्वेमार्गावर एकूण नऊ स्थानके असण्याची योजना आहे. []

चेन्नई-बंगळूर एक्सप्रेसवेच्या बाजूने रेल्वेमार्गाची योजना आखली जाईल आणि स्थानिक सूत्रांनुसार काही स्थानकांची ठिकाणे ठरवलेली आहेत.

तामिळनाडूमधील श्रीपेरांबदूर, परंदुर, बनवरमजवळ पोनप्पातांगल, मेलपाडी येतिथून हा मार्ग जाईल.

हे देखील बघा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Bangalore to Chennai Bullet Train". Webeo Transportation. April 21, 2017. 2021-08-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-08-17 रोजी पाहिले.
  2. ^ "Bangalore to Chennai Bullet Train". Webeo Transportation. April 21, 2017. 2021-08-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-08-17 रोजी पाहिले."Bangalore to Chennai Bullet Train" Archived 2021-08-03 at the वेबॅक मशीन..
  3. ^ Agarwal, Anshu (22 February 2021). "Aarvee-GSL Wins Chennai-Mysuru HSR's LiDAR & Alignment Design".

साचा:High-speed rail in Indiaसाचा:Railways in Northern India