चिलीयन स्पॅनिश ही बहुतेक आधुनिक काळातील चिलीयन लोक बोलतात. ही दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश भाषेचा उपप्रकार आहे.