Jump to content

चिन्नादेवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
महाराणी चिन्नादेवी
महाराणी
विजयनगर साम्राज्य
सम्राट कृष्णदेवराय, पट्टराणी तिरुमालादेवी, राणी चिन्नादेवी
अधिकारकाळ १५०९ - १५२९
राजधानी हंपी
पूर्ण नाव चिन्नादेवी
पदव्या महाराणी
पूर्वाधिकारी तिरुमाला देवी
उत्तराधिकारी तिरुवलंबा
पती सम्राट कृष्णदेवराय
संतती वेंगालंबा
राजघराणे विजयनगर साम्राज्य

महाराणी चिन्नादेवी ह्या विजयनगर साम्राज्याच्या महाराणी होत्या. सम्राट कृष्णदेवराय यांच्या पत्नी होत्या. सम्राट कृष्णदेवराय आणि राणी चिन्नादेवी यांना वेंगालंबा ह्या कन्या होत्या.