Jump to content

जनतेची मुक्तिसेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चिनी लष्कर या पानावरून पुनर्निर्देशित)

जनतेची मुक्तिसेना (लघुरूप: पीएलए) (सोपी चिनी: 中国人民解放军; पारंपरिक चिनी:中國人民解放軍; फीनयीन: Zhōngguó Rénmín Jiěfàng Jūn; इंग्लिश: People's Liberation Army (PLA)) ही चीनची लष्कर, नौदल, वायुदलाची संयुक्त सैन्यसंस्था आहे. ऑगस्ट १, १९२७ रोजी जनतेची मुक्तिसेना स्थापली गेली.

जनतेच्या मुक्तिसेनेचा ध्वज
Lanzhou (DDG170) is a Type 052C destroyer of the PLAN
A Chengdu J-20 5th generation stealth fighter currently under development for the PLAAF.
PLA military regions (1996)