चित्र:Cer12.PNG
Cer12.PNG (६६९ × ५०३ पिक्सेल, संचिकेचा आकार: ३०९ कि.बा., MIME प्रकार: image/png)
वर्णन[संपादन]
वर्णन | |
दिनांक | |
स्रोत |
|
लेखक | Rahuldeshmukh101 |
परवाना:[संपादन]
मी, या कामाचा/कामाची परवानाधारक, खालील परवान्यांअंतर्गत हे काम येथे प्रकाशित करत आहे :
तुमच्या पसंतीचा परवाना तुम्ही निवडू शकता.
|
हे चित्र माझी स्वतःची निर्मिती असून मी त्यास मराठी विकिपीडियाच्या माध्यमातून प्रताधिकारमुक्त करत आहोत. राहुल देशमुख १७:१४, २६ ऑगस्ट २०११ (UTC)
- संकल्पना : तीमिरातुनी तेजा कडे
- अर्थबोध : सदर चित्रात मराठी भाषेचा प्रवास भूतकाळापासून उज्वल भविष्या कडे दाखवण्याचा प्रयत्न आहे. तेव्हा तळाशी तिमिर म्हणजे काळा रंग वापरण्यात आला आहे ज्यात भूतकाळ असेपण अभिप्रेत आहे त्यासाठी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी घेतली आहे जसे बुरुज, किल्ले आणि काळा प्रमाणे आधुनिक गगनचुंबी इमारती ह्या प्रकाशात दाखवल्या आहेत सोबत भगवा झेंडा, राजमुद्रा आणि छत्रपती सम प्रतिमा ह्या मराठीस असलेला राजाश्रय आणि लोकाश्रय दाखवतात. तुतारी फुंकणारे प्रमाण पत्राची इतमानाने करण्यात येणाऱ्या घोषणेचे प्रतिक आहेत. - राहुल देशमुख
सदर प्रमाणपत्र मराठी विकिपीडियाच्या विकिपीडिया:प्रमाणपत्र या प्रकल्पाकरिता सदस्य श्री. राहुल देशमुख यांनी बनवून उपलब्ध करून दिले.
संचिकेचा इतिहास
संचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.
दिनांक/वेळ | छोटे चित्र | आकार | सदस्य | प्रतिक्रीया | |
---|---|---|---|---|---|
सद्य | २२:४२, २६ ऑगस्ट २०११ | ६६९ × ५०३ (३०९ कि.बा.) | Rahuldeshmukh101 (चर्चा | योगदान) |
या संचिकेवर आपण पुनर्लिखाण करू शकत नाही.
दुवे
खालील पाने या संचिकेला जोडली आहेत: