चिकमगळूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चिकमागळूर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

चिकमगळूर भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे.

हे शहर चिकमगळूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.